लिली एल्बे
(चुकीच्या उच्चार-बोली टाळण्यासाठी पात्राची नावे English भाषेत अनुवाद केला आहे.) लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्यारया व्यक्ती मध्ये लवकरच क्रमांक लावणारी महिला/पुरुष अशी ओळख असणारी Lili Elbe (Einar Wegener) च्या आयुष्यात डोकावताना आपल्याला त्याच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी धडपड आणि यापेक्षा त्याचा पत्नीचे (Gerda Wegener) सगळे आयुष्य पणाला लावून Lili Elbe (Einar Wegener) ला दिली ती साथ हदयाला लागून जाते. _________________________________ Copyright free image. ********लिली एल्बे******** 28 December 1882 ला Einar चा Vejle, Denmark येथे जन्म झाला . लहानपणापासून portrait चित्रकलेची आवड होती त्याला , तो एक नावाजलेला चित्रकार होता. 1904 मध्ये Einar चे Gerdaशी लग्न झाले, Gerda पण एक चित्रकार होती, पण ती त्यात नाव मिळवायला धडपडत होती. सगळ काही ठीक चालू होते आणि Gerdaची धडपड ही चालूच होती. कायम कायम तिला कामात निराशा मिळायची आणि तिला अजून चांगली paintings बनवायला सांगितले जायचे खूप सुंदर अश्या चित्रांनाही नका...